

आकाश पेलताना
2026 Talk Show U/A 1 Season
आकाश पेलताना ही मालिका स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारून अर्थार्जन करताना, देशाच्या
अर्थव्यवस्थेला ही हातभार लावणाऱ्या महिलांच्या मुलाखतींवर आधारित अशी मालिका आहे. डॉ
अरुंधती भालेराव यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या सकारात्मक
प्रेरणादायी गोष्टी यातून प्रेक्षकांसमोर येतील हे उद्दिष्ट आहे.
Marathi
- Season 1
- Season 1


















